web-ads-yml-728x90

Breaking News

रहाटोली गावातल्या पाण्याच्या टाकीला बांबुचा आधार जिवीतहाणी होण्याची शक्यता

 

BY - युवा महाराष्ट्र लाइवबदलापुर

महिनाभरा पासुन रहाटोली गावातील पाण्याच्या टाकीचे काम हे अद्याप पर्यंत अर्धावट असुन या टाकीमुळे मोठी जिवीतहाणी होऊ शकते असे गावातील नागरिकांचा म्हणणे आहे.वारंवार तक्रार करून सुध्दा कोणीही अधिकारी या टाकीकडे फिरकला नाही या टाकीला बांबुचा आधार दिला असुन जर हे बांबु कोसळले तर गावात मोठी जिवीतहाणी होऊ शकते अशी भिती गावकर्यांनी व्यक्त केली आहे.

No comments