web-ads-yml-728x90

Breaking News

भ्रष्टाचाराला आळा घालण्यास कोणताही सरकार सक्षम नाही महाराष्ट्रात सहामहिने राष्ट्रपती राजवट लागू करा - नामदेव शेलार

BYYML NEWSमुंबई

महाराष्ट्रात भाजपा सेना युतीच्या काळात रस्ते इमारती पर्यटनस्थळे पाणी पुरवठासह अनेक कामात प्रचंड भ्रष्टाचाराच्या तक्रारी झाल्या अधिकार्यानी मनमानीने कामे केली सामान्य नागरिक शेतकरी बेरोजगार यांच्यावर अनेक संकटे आली परंन्तु सामान्याच्या तक्रारीना न्याय मिळाला नाही त्यानंतर भाजपासेना यांनी एकत्र निवडणुका लढवुन मुख्यमंत्री पदावरून बिस्काटल्याने सेनेने विरोधीपक्ष असलेल्या काँगे्रस राष्ट्रवादी सोबत युती करून सरकार स्थापन केले त्यांच्या सत्ताकालावधीत सुध्दा जनतेच्या तक्रारीना न्याय मिळाला नाही भ्रष्टाचाराला आळा घालण्यास मुजोर अधिकार्याना लगाम घालण्यास अपयश आले महागार्इ बेरोजगारी वाढली शालेय विद्यार्थ्याची ॅडमिशन फीस वाढल्या शेतकर्याना कर्ज माफी पुर्णता मिळाली नाही शासनाच्या विविध योजनेत भ्रष्टाचार झाला प्रकल्पग्रस्त भुमिहिनाच्या नातेवार्इकाना नोकर्या मिळाल्या नाहीत एमआयडीसी प्लॉट घोटाळा पासुन आरोग्याच्या सोयी मिळाल्यानाहीत या सर्वात अपयशी ठरलेले कोणतेही सरकार सक्षम नाही.पुन्हा महाराष्ट्रात शिवसेनेची बंडखोरी झाल्याने महाराष्ट्रातील जनतेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.प्रशासकीय अधिकारी कोणताही निर्णय घेण्यास पुढे येत नाहीत सत्तेसाठी सारा खेळ मांडला जात असताना विद्यार्थ्याना शाळा महाविद्यालय प्रवेश जठील झाला आहे.ठेकेदारानी अधिकार्याना हाताशी धरून पर्यटनस्थळे रस्ते साकव इमारती रूग्णालय ट्रामाकेअरसेंन्टर अन्य कामाची बोगस बिले काढली आहेत.त्याकडे दुर्लक्ष सर्वाचे झाले आहे महाराष्ट्रात विरोधकांची कमालीची शांतता असुन नव्या सरकार स्थापनेचा काहीना मंत्रीपदाचा मोह वाढला आहे अशा राजकीय चळवली सामान्य जनतेला शेतकर्याना शाळेय विद्यार्थ्याना घातक असुन महाराष्ट्रात सहा महिने राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मांगणी स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केली आहे.टिव्हीवर फक्त सत्तासिहासनाच्या बातम्या गाजतात मात्र पुरहाणी पाणी टंचार्इ भातबियाणे शेती शाळा महाविद्यालय उच्चविद्यालय स्थानिक समस्याकडे दबंगगिरी खोटे गुन्हे अवैध धंदे याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

No comments