web-ads-yml-728x90

Breaking News

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारींनी 'त्या' वक्तव्याबाबत अखेर मागितली माफी; म्हणाले, 'समाजाचे योगदान....'BY - YML NEWS - मुंबई 

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होते. मुंबई आणि ठाण्यातील गुजराती आणि राजस्थानी समाज गेल्यास पैसाच राहणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारींनी केलं होते. त्यांच्या वक्तव्यानंतर सर्वस्तरातून टीका करण्यात येत होती. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी आपली चूक मान्य केली आहे. त्यांनी एक निवेदन जारी करत माफी मागितली ( Bhagat Singh Koshyari Apologised For His Mumbai Remark ) आहे.

No comments