web-ads-yml-728x90

Breaking News

ठाणे जिल्हयातील शेतकर्‍याना नुकसान भरपार्इ देण्यासाठी आमदार किसनराव कथोरे सरसावले कृषी मंञ्यांना साकडे

 


BY - नामदेव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

ठाणे जिल्हयावर कोणताही संकट समस्या असोत तात्काळ निपक्षपाती धावुन जातात त्याच पध्दतीने परतीच्या पावसाने ठाणे जिल्हयातील मुरबाड,भिवंडी,कल्याण ,आंबरनाथ ,शहापुर ,उल्हासनगर या तालुक्यातील भातशेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले परंन्तु अद्याप शेती नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत शासनाने ओला दुष्काळ जाहिर करून सरासरी प्रत्येक शेतकर्‍याला 25000 हजार रूपये दयावे अशी लेखी मांगणी आमदार किसनराव कथोरे यांनी कृषी मंञ्याकडे केली आहे.अनेक ठिकाणी शेतीवर जावून शेतकर्‍यांच्या नुकसानीची पहाणी करून ठाणे जिल्हयातील शेतकर्‍याना न्याय मिळवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे.शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून शेतकरी वाचवावा असं साकडे शासनाला आमदार तथा भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किसनराव कथोरे यांनी घातलं आहे.

No comments