web-ads-yml-728x90

Breaking News

नामवंत डि.जे सोनुमोनुच्या नव्या गाण्याची झलक पहा युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीमध्ये लवकरच


BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबर्इ |
संपुर्ण महाराष्ट्रात अल्प कालावधीत गाजलेले व ज्या गाण्यांची ताल,डि.जे वर झलकते अशा  गाण्यांचे कंपोझर,संगीतकार म्हणून ज्यांनी ओळख आहे असे डि.जे.सोनु  मोनु यांचे नवे गाणं  प्रकाशित होत असून हे गाणं एका निर्भिड पत्रकारांवर आहे.संपुर्ण महाराष्ट्र धुमधडाक्याच्या यादीत डि.जे.सोनुमोनु हे नाव मात्र नावाजले आहेत.अशा प्रत्येक प्रकाशित होणार्‍या गाण्यांची त्यांचे लाखो चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.भक्तीगीताबरोबर देवी  देवतांची गाणी कार्यक्रम समारंभात वाजतांना आपण एैकलं आहे.सुराची साथ आणि डि.जे ची वेगळी झलक गाण्याला प्रसिध्द करत आहे.डि.जे.सोनुमोनु यांच्या गाण्याला नागरिकांचा व त्यांच्या चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत  त्यांचे गाणं देशाबाहेर गेले असून देशाबाहेरिल त्यांचे चाहते नव्या गाण्याची आतुरतेने वाट पाहत असतात.नेहमी वेगळी कल्पना करणारे व नावलौकिक ठरलेल्या डि.जे.सोनुमोनु यांनी तर आता थेट एका नामवंत पत्रकारांच्या निर्भिड,बेधडक कार्यावर गीत काढण्याचे आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.सदर गीत  लवकरच येत असून नागरिकांच्या भेटीस हे नवे गीत आणण्यात येनार आहे.सदर गीत संपुर्ण चाहत्यांना ते आवडेल,सर्व चाहते येणार्‍या गाण्याला चांगला प्रतिसाद देतील असा विश्‍वास आहे असे डि.जे.सोनुमोनु यांनी आमच्या युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले आहे.2 comments:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete