0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून पडणाऱ्या पावसाची तीव्रता लक्षात घेता माननीय जिल्हाधिकारी साहेब ठाणे यांनी सर्व शाळा कॉलेजला सुट्टी दिली आहे त्याचप्रमाणे नागरिकांनीसुद्धा शक्यतो घराबाहेर पडू नये आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Post a comment

 
Top