0

ठाणे जिल्ह्याची तहान भागावणारे बारवी धरणामध्ये एक वर्ष पुरेल इतका पाणीसाठा जमा...
जुन्या क्षमतेनूसार बारवी धरण भरले 100 टक्के...
मात्र बारवी धरणाची उंची चार मीटरने  वाढवण्यात आल्याने अद्यापही धरण पूर्ण भरणे बाकी... 
यंदाच्या वर्षी बारवी धरणात जमा होणार अतिरिक्त पाणी साठा....

Post a comment

 
Top