web-ads-yml-728x90

Breaking News

MURBAD NEWS | Pramod Hindurao | मुरबाड रेल्वेसाठी प्रमोद हिंदुराव यांचे 25 वर्षापासून प्रयत्न मुरबाड रेल्वे हेच स्वप्न श्रेय महत्वाचे नाही

 


BY - नामदेव शेलार,YML NEWS - मुरबाड,ठाणे

माझ्या मुरबाड तालुक्यातील तसेच ठाणे जिल्हयातील सर्व घटकातील लहानापासुन  वृध्दांपर्यंन्त माझा आहे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या सुख दुखात सहभागी होऊन न्याय देण्यासाठी प्रमोदजी हिंदुराव सामाजिक नेतृत्व म्हणुन काम करत आहेत त्यामध्ये मुरबाड तालुक्याचा सार्वगिण विकासाबरोबर मुरबाड रेल्वे हाच त्यांचा स्वप्न आहे.

   गेले 25 वर्षापासुन सर्वच सत्ताधार्यात त्यांचे मुरबाड रेल्वेसाठी सांकडे होते आजही मुरबाड रेल्वे व्हावी म्हणून प्रयत्नशिल आहेत रेल्वेचे श्रेय कोणीही घ्या मात्र मुरबाड रेल्वेचे स्वप्न पुर्ण करा अशीच भुमिका त्यांची दिसत आहे.

  शिक्षण आरोग्य घरबांधणी लग्न आपघात उच्चशिक्षण अशा अनेक समस्यात खिशात हात घालून स्वता मदत केली आहे कोणत्याही कार्यकर्ता ठेकेदार अधिकार्याला सांगुन मदतीचा हात दिला नाही त्याचं आपुलकीने त्यांना मुरबाड तालुका मुरबाड मतदार संघ ठाणे जिल्हयात आपला माणुस म्हणुन मानसन्मान आहे.केव्हाही राजकारण केलं नाही इतर नेत्यासारखी दलबदलूपणा केली नाही डावपेज आखले नाहीत राग मनात धरला नाही एक परखड नेता म्हणुन त्यांच्या मागे सामान्य जनता उभी आहे.

  निवडणुका राजकारणात मतदान कसे कशावर होते हेच पॅटन सामान्याच्या घात करतो हे सांगायाला नको मात्र मुरबाडच्या बेरोजगारासाठी रोजगाराचं साधन हवं शिक्षणासाठी उच्चशिक्षण कॉलेज हवे मुरबाडच्या सार्वगिण विकासासाठी रेल्वे हवी उच्चशिक्षणाच्या सोयीसुविधा हाव्यात अशी भुमिका असणारे प्रमोदजी हिंदुराव नेहमीच भ्रष्टाचारा विरोधात असायाचे त्यांनी ज्यांना मदत केली नाही तेही त्याचांच सन्मान करतात हाच आदर्श इतर श्रेय लाटणार्या आपले समर्थक ठेकेदार बागलबच्चे यांना मदत करणायानी घ्यावा असे बोलले जात आहे.

 प्रमोदजी हिंदुराव यांनी मागील विधानसभा निवडणुकीत 40 हजाराच्या आसपास मते घेतली निवडणूकीत शेवटच्या क्षणी का थांबले हेच कळले नाही त्यानंतर मुरबाड सोडुन मंत्रालयात गेलेले प्रमोदजी हिंदुराव मुरबाडच्या नागरिक पत्रकार कार्यकर्ते यांना वेळ देवू शकले नाहीत मात्र पुन्हा त्यांचे मुरबाड रेल्वे पत्रकार परिषदा कल्याण वरून वाहात आहेत मुरबाडच्या स्टेशनला कधी पोहचतात याकडे सर्वाचे लक्ष आहे.सध्याच्या राजकीय स्थितीत प्रमोदजी हिंदुराव यांना भावी लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी आहे.जुन्याना विसरून चालणार नाही त्यासाठी त्यांची बांधणी रेल्वेच्या रूळातुन होऊ शकते मात्र मुरबाड रेल्वेची घौडदौड प्रमोदजी हिंदुराव यांची आजही सुरूच आहे त्याचे श्रेय कोणीही घेवु शकत नाही.

No comments