web-ads-yml-728x90

Breaking News

Kabbadi Player Killed In Dharavi : धारावीत कबड्डीपटूची डोक्यात स्टंप घालून निर्घृण हत्या; तिघांना अटक

 


BY YML NEWSमुंबई

धारावीतील कामराज नगर येथील 26 वर्षीय कबड्डीपटूची शुक्रवारी ( 22 जुलै ) सायंकाळी पूर्व वैमनस्यातून हत्या करण्यात ( 26 Year Old Kabaddi Player Bludgeoned to Death ) आली. विमलराज नाडर असे या खेळाडूचे नाव आहे. डोक्यात स्ंटप घालून विमलराजची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी मल्लेश चितकंडी (32) आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांना अटक केली आहे. धारावी पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मृत विमलराज नाडर याच्या पश्चात आई वडील व भावंडे असा परिवार आहे.

No comments