web-ads-yml-728x90

Breaking News

गुरूपौर्णिमेला पुरहाणीत साक्षात पोलिसात देव दिसला;राज्यात पोलिसाचं संरक्षण

 


BY - नामदेव शेलार,YML NEWS - मुरबाड,ठाणे

गेले दोन दिवस सततधार मुसळधार पावसानी महाराष्ट्रात सर्वत्र थैमान घातला छोटी धरणे बंधारे पाण्याखाली गेली मोठे धरणात प्रचंड पाण्याची पातळी वाढली गांव शहरातील जागो जागी रस्ते बंद झाले रस्त्यावर निघालेले प्रवासी वाहाने स्वताच्या आत्मविश्वासाने कामासाठी घरी गुरूचा दर्शन घेण्यासाठी निघाले त्याचं रक्षण मात्र महाराष्ट्रातील पोलिसांनी केलं अनेकांचा जीव वाचवला प्रत्यक्षात पोलिसच देव म्हणुन संरक्षणास उभा होता हाच गुरूचा साक्षात्कार पोलिसात दिसला.

 अनेकजण वाहाने ओढयातुन पुलावरून टाकताना दिसले अनेक पर्यटकाना पिकनिक पॉईंटवर मजा लुटताना पाहिले अनेक प्रवासी वाहानाना पुराच्या पाण्यातुन घाटातुन मृत्युला कवटळताना पोलिसानी त्याना वाचवताना पाहिले अशा महाराष्ट्रातील पोलिस बांधवाना गुरूपौर्णिमा निमित्ताने मानवंदना.

गुरू आश्रमात बंगल्यात कार्यालयात तर देव दर्शनासाठी मंदिरात असताना लाखो जनमाणसं भक्तांची सुरक्षा पुरवणारे पोलिस मात्र देव म्हणुन रस्त्यावर पुराच्या पाण्यात माणसाना वाचवताना पाहिले कोरोना काळात पोलिसच रस्त्यावर दवाखाण्यात उभे होते आपघात सुध्दा पोलिसच पुढे येतात पावसातही स्वताचं कुटूंबाकडे दुर्लक्ष करून जनमाणसाचं रक्षण करतात त्यांच्यातच खरा देव आहे हे गुरूपौर्णिमेला संपुर्ण महाराष्ट्रात सिध्द झाले.

  राजकारणी लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्या आदेशावलीत संकटात पाठिशी उभा राहुन संरक्षण करतो तोच देव म्हणजे पोलिस

  महाराष्ट्राच्या ठाणे जिल्हयात बारवी उल्हास भातसा वैतरणा मुरबाडी काळू शाही अशा अनेक धरणे नंदी नाले ओसंडुन वाहात असताना प्रत्येक ठिकाणी फक्त पोलिसाचं रस्त्यावर उभे होते त्यांच्यावरच जनमाणसाचा संरक्षणार्थ विश्वास आहे.

  कल्याण मुरबाड रस्त्यावरील रायता उल्हास नदीवरील पुल पाण्याखाली गेला मुरबाडी नदीवरचा पुल पाण्याखाली गेला प्रचंड वर्दळीच्या या रस्त्यावरील किशोर गांवा जवळ पाणी रस्त्यावरून वाहु लागले दोन्ही बाजुने वाहाने आडकली प्रवाशाने भरलेली वाहाने त्यातुन नागरिकांना कंबरेभर पाण्यातुन सुखरूप बाहेर काढण्याचं काम मुरबाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी निचिते खेडकर अन्य सहकारी सर्वच पोलिसानी महिला पोलिस यांनी केले.नागरिकांचा संरक्षण कटाडा बनवुन स्वताचा जीव धोक्यात घालुन मुरबाड पोलिसांनी तमाम वाहान चालक प्रवाशाना संरक्षण दिले त्यावेळी कोणी नेते लोकप्रतिनिधी आले नाहीत त्याचे शाळांचे पहाणी व्दौरे आदेशावली पेक्षा रात्रीदिवसा संकटसमयी पोलिसच देव म्हणुन गुरूपौर्णिमेला साक्षात पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालुन कर्तव्य बजावत होते अशा सर्व पोलिस अधिकारी बंधु भगिनी यांचे सर्वत्र आभार व्यक्त होत आहेत.

 

No comments