web-ads-yml-728x90

Breaking News

Ahmedabad Rain: अहमदाबादमध्ये जोरदार पाऊस; शहरात अनेक ठिकाणी पुरसदृष्य स्थिती

 


BY : YML NEWS अहमदाबाद

अहमदाबादमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या जोरदार पावसामुळे पाणी साचले असू शहरात काही ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. ( Ahmedabad rain ) त्या पार्श्वभूमीवर सध्या सामान्य लोकांचे जनजीवन ठप्प झाले आहे. ( Heavy rains in Ahmedabad ) संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद महानगरपालिकेच्या (AMC) शाळा सोमवारी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

 

No comments