web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाडची भक्ती हिंदुराव हिने मिळवला डान्स महाराष्ट्र डान्सच्या टॉप 30 मध्ये स्थान

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड हा तालुका कला क्षेत्राने भरलेले असुन येथील गायक, संगीतकार ,डान्सर, कॉमेडीमॅन असे अनेक कलाकार मुरबाडच्या कोपर्यातुन संपुर्ण महाराष्ट्रात झळकत आहे. राजकीय ,सांस्कृतीक झेप ही संपुर्ण महाराष्ट्रात भिन्नते आपण अनेक कलाकार या महाराष्ट्रात घडताना पहात आहोत याच धर्तीवर मुरबाड तालुक्याची सुकन्या कु.भक्ती हिंदुराव हीने नुकत्याच झी मराठीवर होणार्या  डान्स महाराष्ट्र डान्स या रियालिटी शो च्या टॉप 30 मध्ये आपला स्थान मिळवला आहे.मुरबाडच्या एसआर स्टुडीओची हि डान्स विद्यार्थी असुन या एसआर स्टुडीओने अनेक विद्यार्थी घडवले असुन आज हेच विद्यार्थी आपल्या मुरबाड तालुक्याचे नांवलौकीक करत आहेत.अवघ्या चार वर्षाच्या या मुलीने प्रेक्षकवर्गाचे मन जिंकले असुन तीचे मुरबाड तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

 

No comments