Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, देहूत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे करणार लोकार्पण
BY – YML NEWS – मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ( PM Modi dehu pune visit news ) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार ( PM Modi To Visit Maharashtra ) आहेत. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी देहू संस्थानाच्या विश्वस्तांनी पंतप्रधानांना देहूत येण्याचे आमंत्रण दिले होते. ते त्यांनी स्वीकारले असून, आज ते देहूत येणार ( PM Narendra Modi Dehu Visit ) आहे.
No comments