web-ads-yml-728x90

Breaking News

Eknath Shinde Tweet : 'सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही'

 


BYYML NEWSमुंबई

नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी पहिले ट्वीट केले आहे. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असे त्यांनी आपल्या ट्वीटमधून स्पष्ट केल आहे.

No comments