CM Uddhav Thackeray Leave Varsha : उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला, हजारो शिवसैनिकांच्या डोळ्यात दाटलं पाणी
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी भावनिक आवाहन करुनही बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Uddhav Thackeray) माघारी फिरायला तयार नाहीत. हे पाहून मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान 'वर्षा' बंगला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडतावेळी हजारो शिवसैनिक बंगल्याबाहेर जमले होते. यावेळी कट्टर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या गगनभेदी घोषणा देऊन शिवसैनिक पक्षनेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचं दाखवून दिलं.
No comments