web-ads-yml-728x90

Breaking News

प्रलंबित तक्रारी मविआ सरकारने निकाली काढाव्यात नागरिकांची मांगणी

 


BYYML NEWSमुंबई

सरकार कोणाचा येईल सरकार बदल्यामागील कारणे व्यक्ती कोण सत्ताधारी लोकप्रतिनिधीचा कारभार कसा चाललाय नविनमंत्री खाती बदलत आहेत.निधीचा वाटप जीआर काढला मात्र गेल्या काही महिने वर्षे जनसामान्याच्या तक्रारी सरकार पोर्टलवर पडुन आहेत मुख्यमंत्री कार्यालयाकडुन फक्त सांगितले जाते तुमचा अर्ज संबधित विभागाला वर्ग केला आहे.अशा तक्रारी महाविकास अघाडी सरकारने तात्काळ निकाली काढाव्यात अशी मांगणी स्वतंत्र संपादक पत्रकार संघ ( sampadak patrakar sangh) ऑफ भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेवजी शेलार यांनी केली आहे.

   गेल्या तीन वर्षापासुन प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या तक्रारी निकालात काढण्यात तसेच पोलिसाविरोधात असलेल्या तक्रारीची चौकशी गृहविभागाकडुन होत नाही तक्रारदाराला पुढील कारवाई काय झाली त्याची माहिती मिळत नाही.भ्रष्टाचाराच्या तक्रारी गुलदस्त्यात ठेवल्या जातात.सरकारानी कुळाच्या जमिनी विक्री केल्या आहेत.तलाठी मंडळअधिकारी उपविभागीय अधिकारी यांनी कुळाच्या जमिनीची दुबारा बेकायदा भिवंडी तालुक्यात भादाणे गांवात केली आहे.त्या दुरूस्ती आहवालावर अद्याप कारवाई नाही.सरकारी जागेत 100 कोटीची रॉयल्टीचोरी तसेच एमआयडीसी मुरबाड प्लॉट घोटाळा अनधिकृत बांधकामे बारवीधरण प्रकल्पग्रस्ताच्या घराचे मुल्याकंन भ्रष्टाचार रस्ते साकव अन्य कामात अधिकार्यानी मनमानी दबंगगिरी कारभार केला त्यांच्या राज्यसरकारकडे तक्रारी झाल्या आहेत त्यावर आजपर्यंत महाविकास अघाडी सरकारने काहीही कारवाई केलेली नाही त्याच्या तक्रारी सरकारने निकाली काढुन विसावा घ्यावा अशी मांगणी स्वतंत्र संपादक पत्रकार संघानी शासनाकडे केली आहे.

सत्तेत जनसामान्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणारे आज जनतेच्या नावाने टोहो फोडतात अधिकार्याची पाठराखण करून सत्तासिहासंन चालवतात सामान्यावर अन्याय करणार्या पोलिस अधिकार्याना जाब विचारत नाहीत भ्रष्टाचार मनमानी कारभाराला आळा घालत नाहीत त्यामुळे जनसामान्यात नाराजी पसरली आहे.बंडखोरी मंञ्याची मंत्री पदे बदलली आहेत 157 जीआर काढले सरकार बहुमत सिध्द करेल किंवा नाही विद्यार्थी पालक शेतकरी नागरिक समस्याग्रस्त तक्रारदार यांची लोकप्रतिनिधी मंत्री सरकारवर तिव्र नाराजी व्यक्त होत आहे.

No comments