web-ads-yml-728x90

Breaking News

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडे लावण्यास प्रारंभ

 


BY - अफसर शेख, युवा महाराष्ट्र लाइवअहमदनगर  

आज दि.०५ जून २०२२ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुरकुंभ एम आय डी सीतील हार्मोनि ऑर्गनिक्स प्रा लि,कुरकुंभ कंपनीच्या माध्यमातून चेअरमन मा.रविकुमार नांगीया साहेब, प्रिसिडेंट मा. आर एल चव्हाण साहेब , व्हा. प्रिसिडेंट मा. सुनील अडप साहेब याच्या आदेशानुसार व्यवस्थापक मा. दीपक चौधरी साहेबांच्या मार्गदर्शनाने झाडे लावण्यास प्रारंभ  करण्यात आला.त्याप्रसंगीं प्रतिष्ठित नागरिक मा.चंद्रकांत जाधव , मा. दीपक चौधरी साहेब, उत्पादन विभागाचे व्यवस्था पक मा.संजय निकम, उप व्यवस्थापक श्री.निलेश बामणे, अमोल रासकर, संजय इंगळे. इ.स्टोअर विभागाचे उप व्यवस्थापक श्री.जीवन सावंत , उत्तम सूर्यवंशी, अशोक नागरगोजे, मंगेश खुरंगे, निलेश दिवेकर. गुणवत्ता विभागाचे उप व्यवस्थापक श्री. हौशीराम मेरगळ, विनोद फुले, ऋषिकेश कुडेकर, पवन पवार .इ एच एस विभागाचे उप व्यवस्थापक श्री. आनंद बुरकूल, सुरज चव्हाण, संदेश साखरे आदीनी मोठ्या उत्साहात रुक्ष लागवडीस सुरुवात केली व पर्यावरण रक्षणासाठी सज्ज झालेत.

No comments