web-ads-yml-728x90

Breaking News

एकनाथ खडसे यांना ईडीचा झटका; जप्त केलेली प्रॉपर्टी 10 दिवसात खाली करण्याची नोटीस

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( ED Notice to Eknath Khadse ) यांना ईडीने झटका दिला आहे. ईडीने जप्त केलेली प्रॉपर्टी खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि इतर 4 जणांना जप्त केलेली प्रॉपर्टी खाली करण्याची नोटीस दिल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ खडसे आणि इतर 4 आरोपींच्या जवळपास 11 मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आल्या होत्या. त्या मालमत्ता संदर्भात ही नोटीस असल्याची माहिती मिळत आहे.

No comments