web-ads-yml-728x90

Breaking News

Sidhu Moose Wala shot dead : पंजाबी गायक, काँग्रेस नेते सिद्धू मुसेवालांची गोळ्या घालून हत्या

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवचंदीगढ

पंजाब सरकारने 424 व्हीआयपींची सुरक्षा काढून होती. या निर्णयाला एक दिवस उलटला आहे. तोच पंजाबमधील गायक, काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात ( Sidhu Moose Wala shot dead ) आली आहे. अज्ञातांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पंजाब राज्यातील मानसा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. पंजाब सरकारने व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतलेल्यामध्ये मुसेवाला यांचाही समावेश होता. मुसेवाला यांनी डिसेंबर 2022 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मुसेवाला यांच्या हत्येनंतर काँग्रेसने ट्विट करत म्हटले की, सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येने काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे.

No comments