web-ads-yml-728x90

Breaking News

Mira Bhayandar : रुग्णालयात चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्यामुळे पालकांचा ठिय्या

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

मिरारोडच्या भक्ती वेदांत रुग्णालयात डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे चार वर्षाच्या हर्ष माच्छीचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणा आणि चुकीच्या पद्धतीने उपचारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयात प्रवेशद्वारवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून नातलग्नाचे समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

No comments