web-ads-yml-728x90

Breaking News

Central Vs State Government : इंधनदरावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भडका

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर १८.४२ रुपये इतका वाढविला होता. आज ८ रुपयांनी हे दर कमी केल्याची घोषणा केली. डिझेलवरील अबकारी कर देखील १८ रुपये २४ पैशांनी वाढविले आहेत. आता ६ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेला अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

No comments