web-ads-yml-728x90

Breaking News

राज ठाकरेंनी मशिदींच्या मुल्ला-मौलवींचे मानले आभार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

महाराष्ट्रात 90/92 टक्के ठिकाणी सकाळची अजान झाली नाही. त्यामुळे मशिदीच्या मुल्ला मौलवींचे राज ठाकरेंनी आभार मानले आहे. माझा विषय त्यांना समजला यासाठी मी मौलवींचे आभार मानतो, असेही राज ठाकरे म्हणाले. सामंजस्याने हा विषय सर्वांनी हताळले तर हे सर्वांचेच क्रेडिट आहे.

No comments