web-ads-yml-728x90

Breaking News

बेपत्ता बेपत्ता कुठे आढळ्यास संपर्क करा शिवाजी नगर पोलीस स्टेशन अंबरनाथ पूर्व यांचे आवाहनBY : YML NEWS - अंबरनाथ

दिनांक 30.5.22 रोजी महिला नामे सौ एंजल उर्फ लक्ष्मी विकी मुर्गेश वय 30, धंदा सफाई कामगार, रा.दत्त कुटीर, संतोषी माता मंदिराजवळ बी केबिन रोड, अंबरनाथ पूर्व यांनी त्यांची मुलगी नावे आराधना विकी मुर्गेश,वय 3 वर्षे  हि आज दिनांक 30/ 5/2022 रोजी 16.15 वाजताच्या सुमारास कपिला बार अंबरनाथ पूर्व समोरील रोडवर खेळत असताना हरवली असून कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून तिचे अपहरण केले असावे. असा संशय असल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरनं 177/2022 भादंवि क. 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अंगात फक्त निळ्या रंगाची चड्डी असून गळ्यात काळे, लालसर मनी व रिंग असलेला धागा आहे. 

मिळून आल्यास शिवाजी नगर पोलीस स्टेशन, अंबरनाथ पुर्व,ठाणे शहर येथे संपर्क साधावा. 

संपर्क क्र. ०२५२२६०७०२०

सपोनि शहा - ८१६९२४९४२६

No comments