कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कंत्राटदार विशाल एक्सपर्ट प्रायव्हेट लिमिटेड चा प्रताप कामगारांवर आली उपासमारीची वेळ...!
BY : गौरव शेलार,YML NEWS - कल्याण
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कंत्राटदार विशाल एक्सपर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांचा कामाचा कार्यकाळ संपून एक महिना उलटून गेला तरी कामगारांचे पगार पीएफ बोनस अजून देण्यात आले नाही कामगार विचारण्यासाठी गेले असता त्यांना उडवा उडवीची उत्तरे देऊन 10 दिवसात सांगू 4 दिवसात सांगू असे उतर मिळत आहे त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे कामगाराणे आता जायचं तरी कोना कडे अशी परिस्थिती अली आहे काही कामगारांना घरभाडे न भरल्यामुळे रस्त्यावर यायची सुध्दा वेळ आली आहे त्यामुळे कामगारांमध्ये भुकेची उपासमारीची वेळ आली असल्याने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे
No comments