web-ads-yml-728x90

Breaking News

लडाखमध्ये सैन्यदलाचे वाहनाचा श्योक नदीत कोसळले; 7 जवानांचा मृत्यू

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवश्रीनगर ( जम्मू )  

लडाखमध्ये २६ जवानां घेऊन जाणारी बस श्योक नदीत कोसळली. सैन्यदलाच्या वाहनाचा लडाखमधील टुरटुक भागात ( vehicle accident in Turtuk sector ) अपघात झाला आहे. या अपघातात सैन्यदलाच्या 7 जवानांचा मृत्यू झाला ( 7 Indian Army soldiers death ) आहे. तर काही जवान जखमी झाले आहेत. जखमींना तातडीचे उपचार देण्याकरिता प्रयत्न ( soldiers vehicle accident in Ladakh ) सुरू आहेत. भारतीय हवाई दलाने गंभीर जखमी जवानांना वेस्टर्न कमांडमध्ये हलविल्याची माहिती सैन्यदलातील ( Western Command ) सुत्राने दिली आहे. अपघातानंतर लगेचच जवानांची सुटका करण्यात आली. त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले, मात्र या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला असून अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे.

No comments