मुरबाड मध्ये ''विक्की द चायनिज हब'' चे 1 जुनला मोठया थाटामाटात होणार उदघाटण;खवय्यांसाठी विविध चविचा मिळणार स्वाद....!
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे
मुरबाड मध्ये सध्या खवयांची चलती सुरू असुन मुरबाड शहरातील बाजार पेठेत खवय्यांना जे खायाला अपेक्षत पाहिजे ते उपलब्ध आहे त्यातच मुरबाड म्हसा रोड लगत श्री समर्थ सुपर बाजार बिल्डींग मध्ये विक्की द चायनिज हब सेंन्टरचे उदघाटन उद्या बुधवार दिनांक 1 जुन 2022 रोजी मोठया थाटामाटात खवय्यांसाठी होत आहे.वेगवेगळे चायनिज फुड पध्दार्थ या विक्की द चायनिज हब मध्ये मिळणार असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे मुरबाडकरांनी एकदा या विक्की द चायनिज हब ला भेट देवुन वेगवेगळया चायनिज पध्दार्थाच्या चविचा स्वाद घ्यावा
No comments