web-ads-yml-728x90

Breaking News

नागपुरमध्ये अनोळखी मयत इसमाच्या आरोपीताना अटक

 


BY - गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव नागपुर

तहसिल पोलिस ठाणे नागपुर यांच्या हद्दीत सापडलेल्या अनोळखी मृत्य इसमाचा छडा नागपुर पोलिसांनी मोठया शिफायतीने लावला आहे.

    नागपुर तहसिल पोलिस ठाणेच्या हद्दीत एका अनोळखी इसमाचा प्रेत मिळाला होता त्याची मिसींग नोंद वरून अधिक चौकशी करून साक्षीदाराच्या जबाबनोंदवुन गुन्हे शाखेचे पो.निरिक्षक विनायक गोल्हे तसेच त्यांचे सहकारी पोलिस स्टाफ तहसिल नागपुर पोलिस ठाणे यांनी अत्यंत चिकाटी बुध्दीकौशल्याने करून अनोळखी इसमाची ओळख पटवली मृत्यु इसमाचे नांव कार्तीक हेमराका सेलोकर असे उघड होताच तपासाची चक्रे अधिक गतीने फिरवुन पोस्टमॅटमच्या रिपोर्ट वरून आरोपीताना अटक केली आहे.

   पेलिस आयुक्त नागपुर शहर अमितेश कुमार,अप्पर पोलिस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग नागपुरचे नविनचंद्र रेडडी ,पोलिस उपआयुक्त परिमंडळ 3 चे गजानन राजमाने,सहाय्यक पोलिस आयुक्त कोतवाली विभागचे संजय सुर्वे ,वरिष्ठ पोलिस निरिक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पो.निरीक्षक विनायक गोल्हे,सहाय्यक पो.निरी संदीप बागुल,परशराम भवाळ,गोपाळ राऊत,पो..सुनिल कुसराम,राजेश क्षिरसागर,लक्ष्मण शेडे,पो.नाईक प्रशांत चचाने,पुरूषोत्तम जगनोड,अनंता नान्हे,प्रदिप सोनटक्के,नजीर शेख,सचिन नितवने,किशोर गरवारे,मंगेश दोनाडकर,राशीद शेख,नजीर शेख,पंकज डबरे,युनूस खान,मुकूंद वारे तहसिल पोलिस ठाणे नागपुर यांनी खुनाच्या गुन्हयातील आरोपी (1) नासीर शेख वल्द मोहम्मद शफी वय 25 वर्षे (2) नसरीन शेख नासीर शेख (जुने नाव रजंना गोविंदा काळे) वय 35 वर्षे दोन्ही राहणार तहसिल नागपुर यांना आयपीसी कलम 302,201, 34 अन्वये आरोपीताना अटक केली असुन अधिक तपास सुरू आहे.

No comments