web-ads-yml-728x90

Breaking News

जामनेर तालुक्यातील लोंढरी गावात भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव जामनेर

जामनेर तालुक्यातील लोंढरी या गावात भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावात डी जे च्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. 

यावेळी  उपस्थित लोंढरी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच राजमलभाऊ भागवत, ग्रामपंचायत सदस्य दिलीप भाऊ राजपूत, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर राठोड, ग्रामपंचायत सदस्य, भीमा दादा निकम, ग्रामपंचायत सदस्य उमेश भाऊ चिकटे , ग्रामपंचायत सदस्य नंदू भाऊ राठोड,ग्रामपंचायत कर्मचारी गजानन पाटील, एकनाथ ठुबे, पहूर पोलिस स्टेशनचे  देशमुख साहेब, शिंपी दादा,पोलिस पाटील पती डॉ.सुभाष चिकटे व गावातील सर्व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.

No comments