web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड एमआयडीसी मध्ये प्लॉट घोटाळा अवैध बांधकामे;स्वतंत्र संपादक पत्रकार संघाची ईडी सीबीआय केंन्द्र सरकारकडे तक्रार

( सौ.गुगल )

BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

महाराष्ट्रातील शासकीय भुखंड बाहेर काढणार्या संबधित यंत्रणा तसेच समाजसेवक राजकीय नेते लोकप्रतिनिधी यांनी मुरबाड एमआयडीसी मधील प्लॉट घोटाळा अवैध बांधकामे सिएसआर फंडीग (मनीलाँड्रींग) ची चौकशी करावी संबधितावर कारवाई साठी प्रयत्न करावेत अशी विनंती राष्ट्रीय स्वतंत्र संपादक पत्रकार संघाने केली आहे.

  मुरबाड एम आय डी सी मधील प्लॉट घोटाळा अवैध बांधकामे या संदर्भात केंन्द्र सरकार महाराष्ट्र सरकार ईडी सीबीआय यांनी चौकशी करून संबधीतावर कारवाई करावी अशी तक्रार स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केली आहे.

  सामान्य गोर गरीब शेतकर्याचे शेतकरी कुटुंब उध्दवस्त करून त्यांच्या जमिनी लाटल्याचा प्रकार यातुन उघड होणार असुन विविध कारनामे समोर येणार आहेत सविस्तर वृत्त पहाण्यासाठी स्वप्नज्योती टाईम्स वाचा पहा युवा महाराष्ट्र लाइवच्या पुढील स्टोरी भागात


No comments