web-ads-yml-728x90

Breaking News

शहीद मारुतीराव जाधव युनियन सुभाष टेकडी स्टॅन्ड रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; बॅग,मोबाईल केले परत

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव  उल्हासनगर,ठाणे

शहीद मारुतीराव जाधव युनियन अंतर्गत सुभाष टेकडी स्टॅन्ड येथील काल सुनील मगरे यांनी एका पॅसेंजरचा मोबाईल तर दिलीप शिरसाट यांनी एका व्यक्तीची गाडीत राहिलेली बॅग परत केली. सुनील मगरे, दिलीप शिरसाट हे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रामाणिक पणे रिक्षा चालवत असुन कुटुंबाचं आर्थिक उणिवा भागवत आहेत. त्यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा खरच कौतुकास्पद असून इतरांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे.

No comments