web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड तोंडलीकरनगर ओपन ग्राऊन्ड शाळेकडे मुरबाड नगरपंचायतीचे दुर्लक्ष कारवाईची मांगणी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव  मुरबाड,ठाणे

मुरबाड तोंडलीकर नगरमध्ये उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पाच्या खुल्या गार्डन भुखंडावर शाळेचे बांधकाम करण्यात आले आहे.सदरची शाळा अनाधिकृत की अधिकृत याच रस्सीखेच मध्ये नगरपंचायतीचे दुर्लक्ष झाले काय अशी चर्चा आहे.

    मुरबाड नगरपंचायतीने आजपर्यंत खुले गार्डन ताब्यात घेतलेले नाहीत.तोंडलीकरनगर मध्ये अशाच मोकळया भुखंडावर उभारलेली शाळेला परवानगी कोणी दिली.त्यांचे संचालक अध्यक्षावर कोण कारवाई करणार ही बांधकामे कोणाच्या कालावधीत झाली अशा अनेक तक्रारी समोर आल्या असुन नगरपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष करू नये अशी मांगणी होत आहे.

No comments