web-ads-yml-728x90

Breaking News

निकृष्ट डेनेज कामामुळे आरोग्यात वाढ होण्याची शक्यता;राजेंद्र विशे यांची तक्रार

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवपडघा, भिवंडी

पडघा ग्रामपंचायतीने शहरात खोदलेल्या डेनेजचे काम हॉटेल जवळ निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम केले त्यातुन मोठया प्रमाणात आरोग्याची साथ उदभवणार असल्याची तक्रार राजेंद्र विशे या समाजसेवकानी कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद ठाणे यांच्याकडे केली आहे.

   पडघा ग्रामपंचायतीने या कामात मनमानी गैरप्रकार केल्याचा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला असुन संबधित डेनेज लाईन नव्याने तयार करून दोषींवर कारवाई करावी अशी मांगणी राजेंद्र विशे समाजसेवक पडघा यांनी केली आहे.त्यांनी सदरची तक्रार जिल्हाधिकारी ठाणे जिल्हापरिषद ठाणे पंचायत समिती ग्रामपंचायत पडघा यांच्याकडे केली आहे.

No comments