web-ads-yml-728x90

Breaking News

प्रबोधानक सत्य न्यायीक पत्रकारितेची गरज - हभप निलेश कोरडे महाराज

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

आजच्या बदलत्या युगात सोशल मिडियाचा जागर आहे.मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे.वेगवेगळे वळणावर संस्कृती जात असताना विविध समस्या निर्माण होत आहेत अशा स्पर्धा युगात प्रबोधनकारक सत्य न्यायीक भुमिकेची पत्रकारिता आपला स्थान टिकवुन राहिल.संस्कार संस्कृती महापुरूषाचे आचार विचार कार्य धर्म निती आणि माणुसकी जोपासण्यासाठी स्वतंत्र संपादक पत्रकार संघ एनजीओ ने काम करावे अशी अपेक्षा सुप्रसिध्द राष्ट्रीय किर्तनकार हभप निलेश कोरडे महाराज यांनी मुरबाड येथे व्यक्त केली. 

अखंड भारत देशात काम करणाया स्वतंत्र संपादक पत्रकार संघ एनजीओच्या प्रथम वर्धापणदिना निमित्त राष्ट्रीय अधिवेशन तसेच राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा कुणबी समाज हॉल मुरबाड येथे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार,महिलाध्यक्षा ज्योतीताई शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते 

त्यावेळी हभप निलेश महाराज कोरडे बोलत होते. पुरस्कार वितरण सोहळयाच्या व्यासपिठावर हभप निलेश महाराज कोरडे युपीएससी एमपीएससी मार्गदर्शक तथा कर्तबगार पोलिस अधिकारी प्रसाद पांढरे,मुंबईचे पोलिस अधिकारी रामदास आवटे,पंजाबचे संघटनेचे अध्यक्ष अमन मेहरा,रणजीत सिंग,हायकोर्टाचे सुप्रसिध्द वकील सुधीर लंबाते,उल्हासनगर सेंन्ट्रल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी सुधाकर शिंदे,पडघा येथील जेष्ठ हभप सुखदेव महाराज कथोरे,जेष्ठ पत्रकार वसंत कशेळकर,स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे अध्यक्ष नामदेव शेलार,महिलाध्यक्षा ज्योतीताई शेलार,सुप्रसिध्द गायक किसनकाका फुलोरे,योगेंद्र बांगर व्यासपिठावर उपस्थित होते.त्यांच्या हस्ते 131  गुणवंताना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले यावेळी संघटनेचे पदाधिकारी गौरव शेलार,अफसर शेख,वसंत भगत,निलेश जोशी,मिलिंद दळवी,महेंद्र तथा आण्णा पंडीत, रोहित शिंदे, सागर शिंदे ,विजय सोनावणे ,जितेंद्र डोलारे, अजित इंगळे, गणेश भवार ,किशोर पाटील , मच्छिंद शेलार ,गणेश साखळे, अ‍ॅड.कुणाल शेलार शासकीय पत्रकार ,अ‍ॅड. किरण थोरात, मयुर जाधव,विकास थेटे,विठ्ठल गडगे ,दिनेश भालेराव , एकनाथ जाधव, संजय शिद, संजिव चौधरी या पदाधिकार्यानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.पत्रकारिते मधील चढ उतार समस्या आणि त्यांच्या कुटुंबजन सामान्याना असणार्या अपेक्षा याबद्दल प्रबोधन तसेच पोलिसांच्या कर्तबगारी बद्दल उल्लेखनिय किर्तन प्रबोधन हभप निलेश महाराज कोरडे यांनी केले.व्यासपिठावरून एमपीएससी युपीएससी चे मागदर्शक कर्तबगार पोलिस अधिकारी प्रसाद पांढरे यांनी माणसातला माणुस घडवणे सारखे प्रबोधन केले.राष्ट्रीय स्वतंत्र संपादक पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी प्रास्ताविक केले तर निवेदक व आभार योगेंद्र बांगर सर यांनी केले.सर्व प्रमुख पाहुण्याचे सन्मान स्वागत संघटनेचे अध्यक्ष नामदेव शेलार ज्योतीताई शेलार व पदाधिकार्यांनी केले. पत्रकार संघाचे अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार ,पंजाब राज्याचे अध्यक्ष अमन मेहरा ,राष्ट्रीय संपर्कप्रमुख अफसरभाई शेख ,औरंगाबाद अध्यक्ष विजय सोनावणे ,कल्याणचे एकनाथ जाधव ,सागर शिंदे, संजय शिद ,संजिव चौधरी यांनी संघटनेच्या ध्येय धोरणावर पुढील वाटचालीबद्दल मार्गदर्शन केले.पुरस्कर्ते उपस्थित मान्यवराना पत्रकाराना दुपार संध्याकाळ जेवणाची चहापाणी आणि बाहेरील आलेल्या पाहुण्यांची राहाण्याची व्यवस्था केली होती.यावेळी राष्ट्रीय पातळीवर आप आपल्या स्तरावरून उत्कृष्ट कर्तबगार काम करणार्या पुरस्कर्त्याना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये कर्तबगार पोलिस अधिकारी प्रसाद पांढरे मुरबाड ,रामदास आवटे मुंबई,डॉ.सुधाकर शिंदे मुख्यवैद्यकीय अधिकारी सेंन्ट्रल हॉस्पिटल उल्हासनगर ,सुप्रसिध्द गायक किसनकाका फुलोरे ,पंजाबचे निर्भिड पत्रकार अमन मेहरा, रणजीत सिंग ,हायकोर्टचे अभ्यासू कायदेतज्ञ वकील सुधीर लंबाते, डोंबीवलीचे जेष्ठ पत्रकार वसंत कशेळकर ,भिवंडी पडद्याचे हभप सुखदेव कथोरे महाराज ,वडवलीचे हभप दिपक शिंगोळे महाराज ,दगडातुन देव कोरणारे मुरबाड जांभुर्डेचे मुर्तीकार कांताराम भोपी ,मुरबाडचे वैद्यकीय अधिकारी भारती बोटे ,सायन्स राजदुत डॉ.शुभ्रजीत मंत्री सर (ओडीसा-फर्मासी कॉलेज औतुर) डॉ.किरण झंवर माहेश्वरी ,डॉ.निलेश खोडदे ,डॉ.पंकज पाटील ,डॉ.स्वप्नील वाकचौरे दाम्पत्य,वैद्यकीय कर्मचारी भाऊ हारड ,टिव्ही 9 चे अँकर अमृता आकाश वाघोले (आनप), दै.जिल्हा टाईम्स वृत्तपत्राचे संपादक प्रमोद दळवी, नितिन राणे ,मनिष खर्चे ,एकनाथ जाधव ,पंकज शर्मा, संगिता रॉय ,अमृता पवार आचरेकर ,दिनकर रेठरेकर, सुप्रसिध्द गायक वैभवजी थोरवे ,गोरख उबाळे ,संजय तेलवणे, भिकुशेठ जाखोटीया,महेश्वर तेटांबे ,सिध्दी कामत ,रमाकांत घुडे सर ,सोमनाथ घुडे ,पंढरीनाथ तेलवणे ,संजय घुडे ,पोलिस अधिकारी विनायक गोल्हे ,रामदास आवटे पोलिस अधिकारी मुंबई,प्रकाश गायकवाड ,अभिजित शिंदे ,संदीप निकम ,सन्नी वालीका ,विरेंद्र म्हात्रे, वैभव जाधव ,गणेश बासुतकर ,यामिनी लोहार ,संजय सावंत ,योगेंद्र बांगर सर ,अ‍ॅड.सुधीर लंबाते ,अ‍ॅड.अनिल लुल्ला ,अ‍ॅड.कुणाल शेलार ,अ‍ॅड किरण थोरात ,डॉ.स्नेहल वाकचौरे ,नामदेव कुंभार सर ,दिनेश भोईर ,वसंत जमदरे, संतोष चव्हाण सर ,विजय धिवर ,गणेश देसले ,जनशक्ती टिव्ही न्युज अँकर ललिता मोरे ,मंगेश मोरे ,डॉ.मुकेश पाटील ,डॉ.पंकज पाटील ,डॉ.जितेंद्र बेंढारी ,डॉ.महेंद्र बेंढारी ,लक्ष्मण घागस दांम्पत्य, पंढरीनाथ टोले सर हे पुरस्कृत होते.

 

No comments