web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड मध्ये भाजपा केंन्द्रीय मंत्री कपील पाटील यांची आढावा बैठक;जनमाणसाच्या समस्या दुर करा सर्व अधिकार्‍याना तंबी

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमुरबाड ,ठाणे

गेल्या काही वर्षे बंद पडलेल्या आमसभा 21 मार्चला भाजपाचे केंन्द्रीय पंचायत राजमंत्री कपील पाटील यांनी आढावा बैठकीच्या शिर्षकासाठी एमआयडीसी हॉल मध्ये घेतली.

मुरबाड तालुक्यातील सर्व शासकी विभागाचे अधिकारी यांनी हजेरी लावली तसेच भाजपाचे तालुका अध्यक्ष जयवंत सुर्यराव सर,जिल्हापरिषद सदस्य सुभाष आप्पा घरत,माजी आमदार दिगंबर विशे,भाजपाचे लियाकत शेख,दिपक खाटेघरे,अनंत कथोरे,सुजित ठाकरे,नारायण गोंधळी,किसन अनंत कथोरे,रामभाऊ बांगर,सुधीरभाई तेलवणे,महेंद्र पवार,शहापुरचे भाजपाचे सुभाष हरड यांच्यासह मोठयाप्रमाणात भाजपाचे कार्यकर्ते तालुक्यातील नागरिक अधिकारी उपस्थित होते.

   महसुल,पंचायत समिती,जिल्हापरिषद,एमएसबी,पाणी पुरवठा,सार्वजनिक बांधकाम अन्य विभागातील तक्रारी समस्याचा आढावा घेवुन जनतेची कामे तात्काळ मार्गी लावा असा सज्जड दम केंन्द्रीय मंत्री कपील पाटील यांनी दिला आहे.

  भाजपा केंन्द्रीय मंत्री कपील पाटील यांच्या आढावा बैठकीने मुरबाडच्या राजकीय चळवळीला वेगळेच वळण निर्माण होईल अशी चर्चा सुरू आहे.यावेळी व्यासपिठावर उपस्थित सर्व भाजपा कार्यकर्त्यांचे आभार केंन्द्रीय पंचायत राजमंत्री यांनी मानले.

 

No comments