web-ads-yml-728x90

Breaking News

बारकोड अभावी त्या महिलाची कामगार विमा कंपनीच्या योजनेच्या सुविधेपासुन राहिली वंचित;स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे केंद्रीय विमा कामगार कंपनी,ठाणे जिल्हाधिकारी,मुरबाड कामगार विमा कंपनी कार्यालयात करणार पत्रव्यवहार...

 


बारकोड अभावी त्या महिलाची कामगार विमा कंपनीच्या योजनेच्या सुविधेपासुन राहिली वंचित...

संबंधित योजनेची चौकशी करुन योजना देणाऱ्या हॉस्पिटलकडून काढून हॉस्पिटल काळ्या यादीत समाविष्ट करुन घेण्यासाठी स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे केंद्रीय विमा कामगार कंपनी,ठाणे जिल्हाधिकारी,मुरबाड कामगार विमा कंपनी कार्यालयात करणार पत्रव्यवहार...

कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी ठाणे येथे आंदोलनाचा संघातर्फे इशारा...

No comments