web-ads-yml-728x90

Breaking News

''स्वतंत्र संपादक पत्रकार'' संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांचा राज्यस्तरीय संपर्क व्दौरा;मुंबई,रायगड,पुणे,नगर,नाशिक जिल्हयात भेट...!

 


BY - संतोष चाळके,युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

संपुर्ण देशात पत्रकारांच्या एकजुटीसाठी पत्रकाराना मार्गदर्शन करून शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळवुन देण्यासाठी कार्यरत असलेल्या स्वतंत्र संपादक पत्रकार’’ संघाचे राष्ट्रीय अधिवेशन ठाणे जिल्हयात पार पडत आहे.त्यासाठी संघटनेच्या पदाधिकायानी आपल्या जिल्हयाचा आढावा मांडावा शासनदरबारी आपली भुमिका कशी मांडायाची त्याचे ठराव घेताना आपल्यातील पत्रकारिता जनमाणसासाठी शेतकरी कष्टकरी अन्यायग्रस्त वंचितासाठी निर्णयक असली पाहिजे कोणच्यातरी खोटया माहिती अधारे एखादयाच्या मनाला छिद्र पडले अशी बातमी मधील बातमी घडणार नाही अशी भुमिका जोपासावी असे मार्गदर्शन स्वतंत्र संपादक पत्रकार  संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी पत्रकाराशी संवाद साधताना केले.

   उग्वलेला सुर्य मावळेल्यासाठी असतो हे ध्यानात ठेवा कोणाच्या परिस्थितीवर जावू नका लोक सलाम करतात पैशाला सत्तेला तुमच्या खुर्चीला पैसा सत्ता गेली पद गेले की लोक विचारत नाहीत अशी अनेक उदाहरणे समोरून पाहिली आहेत.माजी निवृत्त निलंबनाने आपली बाहदुरकी निघुन जाते तेव्हा आपण ज्या वृत्तपत्रात लेखणी करतो त्यातुन आपल्याला काढुन टाकले जाते अशावेळी त्याला काठे जावे लागते कोणत्यातरी संघटनेचे सदस्यपद घ्यावे लागते हा अनुभव अनेकांचा आहे.

         आपले पाय जमिनीवर असावे झुंझार लेखणीचे गुलाम बना कोण्या अधिकारी पुढार्याचे चापू बनु नका जेणे  करून आपल्यावर संकट ये असे मार्गदर्शन करून नारळ फोडल्याशिवाय आपली मनशांती होत नाही तसचं माणुस जोडल्याशिवाय आपल्या संघटना बांधणी लेखणीला बळ येत नाही असेही प्रतिप्राधन जेष्ठ पत्रकार संपादक तथा स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेवजी शेलार यांनी केले आहे.यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा सचिव गौरव शेलार,राष्ट्रीय प्रवक्ते निलेश जोशी,राष्ट्रीय संपर्कप्रमुख अफसर शेख, राष्ट्रीय निरिक्षक अण्णा पंडित,ठाणे जिल्हाउपाध्यक्ष अजित इंगळे रायगड,मुंब,पुणे,नगर,नाशिक येथील पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते तसेच महिला अध्यक्षा ज्योतीता शेलार नामदेव शेलार यांचा यावेळी पदाधिकायानी भव्य सत्कार केला.

    संपुर्ण देशात स्वतंत्र संपादक पत्रकार संघटना (NGO) एनजीओ म्हणुन कार्यरत आहे.शेकडो पदाधिकारी सदस्य जनमाणसाना न्याय मिळवुन देतात पत्रकारावर होणारे हल्ले होणार्या खोटया केसेस पत्रकाराना शासनाकडुन मिळणार्या सोयी सुविधा तसेच उपयोजना यासाठी पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य उत्कृष्ट काम करत आहेत.त्याचा सार्थ अभिमान असल्याचे उदगार राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी काढले.

   माझ्या मालकीचे दैनिक साप्ताहिक चॅनेल एवढी मोठी मिडीया चालवताना मला अभिमान आहे मात्र मला सन 1990 पासुन देशस्तरीय दैनिके साप्ताहिक चॅनेल मध्ये सलग 32 वर्षे पत्रकारिता करताना मोठया मोठया अभ्यासू संपादक पत्रकारानी मार्गदर्शन केले त्याचे श्रृण कधीही विसरणार नाही असे सांगुन निर्भिड झुंझार लेखणीतुन गुन्हे अंगावर घेवुन त्यांची निर्दोषता करून दाखवली अशा अखंड पत्रकारितावर संघटनेने ठेवलेला विश्वास देशाचे प्रतिनिधीत्व करत असल्याचा अनुभव कथीत केला.

   स्वतंत्र संपादक पत्रकार संघटनेचा राष्ट्रीय महाअधिवेशनात अनेक निर्णय घेवुन पुढील दिशा ठरवली जाणार आहे.पत्रकारावर खरा खोटा कोणताही प्रसंग आल्यावर कोण बरोबर असतो त्यातुन आपली पायाभरणी शोधा तुमची लेखणी निर्भिड तुमचं वृत्तपत्र चॅनेल दमदार तो पर्यंत मतलबाची छत्री तुमच्या पाठीशी उभी असते याचं भान ठेवुन काम करण्याची शक्ती कोरोना काळात आपल्याला मिळाली आहे.सामान्य जनता वाचक मायबाप पत्रकाराच्या बरोबर असतात म्हणुन ज्याचे प्रसिध्ददायक कार्य अभिप्रियात आहे.

   त्यांना प्रसिध्दी मिळाली पाहिजे संघटनात्मक समाजसेवेतुन त्यांना बळ देण्यासाठी आपली स्वतंत्र संपादक पत्रकार संघटना कार्यरत आहे.एका पुढारी ने बदणामी केली म्हणुन खचुन जावू नका त्याचा लेखा जोखा आपल्या जवळ ठेवा वेळ आल्यावर आपली लेखणीची धार वापरा चांगल्या व्यक्तीना अधिकार्याना गुणवंताना प्रसिध्दी दिली पाहिजे मात्र पत्रकाराना दडपशाहीने सुपारी  बाजीने दलालीने कोणी खोटे गुन्हे दाखल करेल धमकावेल आडचणी निर्माण करेल त्रास  दे त्यांना न्यायीक भुमिकेने संघर्षाने एकता बळाने आदोलत्मक भुमिकेने धडा शिकवण्यासाठी अधिवेशनात ठराव घेतले जाणार आहेत मात्र आपली निर्भिड लेखणी संघर्षात्मक भुमिका सुरूच ठेवा असे मार्गदर्शन पदाधिकारी सदस्य कार्यकत्याना करण्यात आले.

No comments