web-ads-yml-728x90

Breaking News

शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी  छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किसन जाधव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ संजीव कुमार  आदी उपस्थित होते.

No comments