web-ads-yml-728x90

Breaking News

चेअरमन एकनाथराव बारगुजे व व्हॅा चेअरमन बाळासाहेब बारगुजे यांची बिनविरोध निवड

 


BY - अफसर शेख,युवा महाराष्ट्र लाइव अहमदनगर

संत एकनाथ वि का स सें सो लि घोटवी संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली संस्थेचे संत एकनाथ वि का स सें सो लि घोटवी संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली संस्थेचे चेअरमन एकनाथराव बारगुजे व व्हॅा चेअरमन बाळासाहेब बारगुजे यांची  बिनविरोध निवड झाली . यावेळी दत्तात्रय बारगुजे दीपक बारगुजे  विजय बारगुजे भाऊसाहेब बारगुजे लालासाहेब निंभोरे बिबिषण निंभोरे लालासाहेब बारगुजे शिवाजी बारगुजे पवन मोहिते खंडू बारगुजे शिवाजी चौधरी बारगुजे शिवाजी बारगुजे पवन मोहिते खंडू बारगुजे शिवाजी चौधरी.राहूल पवार उपस्थित होते.

No comments