web-ads-yml-728x90

Breaking News

साई संजिवनी डॉक्टराची उपौचार डिग्रीची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेला ''स्वतंत्र संपादक पत्रकार'' संघाचे पत्र;मुरबाडच्या घटनेची दखल

BY - निलेश जोशी, युवा महाराष्ट्र लाइव ठाणे

मुरबाड मध्ये एका बोगस डॉक्टराच्या उपौचाराने रूग्णांचा मृत्यु झाला होता त्यासंबधी त्यांच्यावर गुन्हा दाखल अटक केली परंन्तु मुरबाड शहर व तालुक्यातील हॉस्पिटल क्लिनीक मध्ये उपौचार करणार्‍या साई संजिवनी डॉक्टराची चौकशी करून कारवाई करावी अशी मांगणी राष्ट्रीय ''स्वतंत्र संपादक पत्रकार'' संघाने राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेकडे केली आहे.एखादा रूग्ण मृत्यु पावल्यानंतर सरकार प्रशासकीय यंत्रणा जागी होते चौकशाचा फार्स आवळतात मात्र कारवाई शुन्य असते.मुरबाड तालुक्यातील बोगस डॉक्टर घरातच व्यवसाय करत होता त्याची माहिती आरोग्य यंत्रणेला कशी मिळाली नाही अशाच प्रकारे मुरबाड शहरात फार्मशी अ‍ॅक्टच्या अटीशर्ती नियमाचे उल्लंघन करून शेकडो रूग्णावर उपौचार करणार्‍या डॉक्टराच्या साई संजिवनी ला कोणाचा आर्शिवाद आहे.विविध रूग्णावर उपौचार करताना त्यांच्या नोंदी आरोग्य विभागाकडे केल्या जातात काय? उपौचार करणारा डॉक्टरच्या हॉस्पिटलला कोणी परवानगी दिली अशा अनेक मेडीकल अ‍ॅक्ट मध्ये गुंतलेल्या डॉक्टरांची तक्रार ''स्वतंत्र संपादक पत्रकार'' संघाने राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेकडे केली आहे.

No comments