web-ads-yml-728x90

Breaking News

दिव्यांगाना दाखल्याचे वाटप;शरद यशवंत दिव्यांग अस्मिता अभियान

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमुरबाड ,ठाणे

मुरबाड तालुक्यात दिव्यांग नागरिकांची सामाजिक उपक्रमातुन सेवा करण्याचा संकल्प दिव्यांग संघटनेचे सोमनाथ घुडे यांनी केला असुन तालुक्यातील दिव्यांगाना सरकारी रूग्णालयात दिव्यांग दाखले शिबीर राबवले.

   अपंग अंधत्व मुक बधिर अशा सर्व अपंगत्वाना शासनाच्या योजनाचा लाभ मिळवुन देण्यासाठी सोमनाथ घुडे,शरद पाटील यांनी आमाप प्रयत्न करून लाभ मिळवुन दिलाय शिवाय तालुक्यात दोन हजार पाचशे दिव्यांग्याची नोंद करून त्यातील अनेकाना खाजगी व्यवसाय दानशुर प्रशासक नागरिक यांच्याकडुन मदत मिळवुन दिली अपंगानी सोमनाथ घुडे,शरद पाटील यांच्या सामाजिक कार्याने आम्ही अपंगत्वावर मात करू शकलो अशा प्रतिक्रिया दिल्या.

1 comment:

  1. How to register and play at casino online | Goyangfc
    If you've previously 슬롯 게임 played in a casino before, you 벳 365 코리아 should take 총판모집 a m w88 look at 안전사설토토사이트 some casino game rules:. The game is played by two people.

    ReplyDelete