web-ads-yml-728x90

Breaking News

घोगरगाव येथील चालू असलेल्या अवैध वेश्या व्यवसाय प्रशांत हॉटेल कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना मानवविकास परिषद कडून निवेदन

 


BY - अफसर शेख ,युवा महाराष्ट्र लाइव - अहमदनगर

आज रोजी राजरोसपणे हॉटेल प्रशांत घोगरगाव शिवारा मध्ये नगर सोलापूर हायवे वरती लगत वेश्याव्यवसाय आज रोजी घोगरगाव ठिकाणी चालू आहे सदर व्यवसाय हा कोणाच्या सांगण्यावरून कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे covid१९ मध्ये लोकांच्या सध्याची परिस्थिती पाहता हाताला काम नाही बेरोजगार आहे गरीब लोकाचे हलाखीचे दिवस आहे अशा परिस्थितीत अशा व्यवसायिक करणाऱ्यांच्या नेमकं पाठराखणी पोलीस प्रशासन करत आहे अशी लोकामध्ये चर्चा आहे केले जाते हि शोकांतिका कारवाई न करता या व्यवसाय दुर्लक्ष पोलीस प्रशासन का करत आहे अशी लोकामध्ये चर्चा चालू आहे एकीकडे पोलीस आपले मदत करण्यासाठी आहेत अशी भावना लोकांमध्ये प्रशासनातर्फे सांगितले जाते अशी व्यवसायाला पाठबळ तसेच पाठराखण करण्याचे काम पोलीस प्रशासन काही कर्मचारी तसेच त्यांच्या नावाचा धाक दाखवून अशा व्यक्तीवर कारवाई कधी होणार अशा लोकामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे कायदा हा सर्वसाधारणच लोकांसाठी लागू केल्या जाती अशा व्यवसाय तसेच अवैद्य धंदे वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई का होत नाही हो शोकांतिका आहे पोलिस प्रशासनाच्या अशा वागण्यामुळे गोरगरीब चे प्रपंचा उध्वस्त होऊन युवक वाम मार्गाला लागले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब आपण या तक्रारीची दखल न घेतल्यास मानव विकास परिषद तर्फे जिल्हा तसेच राज्यभर आंदोलन केले जाअसा इशारा मानव विकास परिषद भारतचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख यांनी दिला आहे.

No comments