web-ads-yml-728x90

Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा होण्याबाबत तमाम भीमसैनिकांची बैठक अहमदनगर पार पडली

 


BY - अफसर शेख,युवा महाराष्ट्र लाइव अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे होण्‍यासाठी वेळोवेळी आंदोलन केले मनपा सभेमध्ये पूर्ण कृती पुतळा ठराव मंजूर करण्यात आला परंतु समाजाने अनेक ठिकाणी जागा उचावल्या मुळे विषय प्रलंबित आहे परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून महिलांचा हस्ते अभिवादन करून भीमसैनिकांचा सर्व समाजाचे एकमत झाले त्या जागेवर तेच प्रतिकृती पुतळा उभारण्यात यावा असा ठराव मंजूर करण्यात आला

अनेक मान्यवरांनी आपले मत मांडले अहमदनगर जिल्ह्यामध्ये डॉ .बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा शेजारी आत्ता सुख सागर हॉटेल जे आहे ते पूर्व काळी नगरपालिका यांचे हॉस्पिटल होते त्या नंतर नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांना  ती बिल्डिंग  देखभाल व राहण्यासाठी नगरपालिके यांना दिली होती परंतु नवनीतभाई बार्शीकर यांच्या नंतर कालांतराने त्या जागी स्वतः च्या स्वार्था साठी हॉटेल व्यवसाय केला परंतु नगरपालिका व नंतर महापालिका यांनी या हॉटेल व्यवसाय किंवा वापर करणयांनी मोबदला घेतला नाही किंवा दिलाही नाही 2005 पर्यंत महानगरपालिका वीज बिल भरत होती  मा.संग्राम भैया जगताप हे महापौर असताना सुख सागर हॉटेल यांना नोटीस देऊन हॉटेल पाडण्याचे आदेश झाला होता सदर अतिक्रमण झाल्या पासून त्यांनी मेहरबान कोर्टामध्ये धाव घेऊन स्टेऑर्डर आणली त्यानंतर  काहीही कारवाई केली नाही महापौर संग्राम जगताप यांनी अतिक्रमण काढण्यासाठी कारवाई केली होती परंतु हॉटेल मालक यांनी कोर्टाचा आधार घेऊन आज पर्यंत स्टे ऑर्डर घेतली आहे  1961 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा समाज कल्याण मंत्री दादासाहेब रूपवते यांनी बसवला होता कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्या-ज्यावेळी अहमदनगर शहरांमध्ये आले असता ते नेहमी त्या चौकांमध्ये नियोजन करत असत कुठे जायचे कुठून कार्यक्रम आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या जयंती व सभा होत असत चौकांमध्ये मिरवणूक काढून सिटी मार्गे मधून कौलारू   कॅम्‍प सर्जेपुरा या जयंती व सभा होत असत11.02. 1936 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट देऊन सोमवंशी  हरिजन बिल्डिंग याला भेट दिली स्वतः साक्षी मधून कौतुक केलं आहेसदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी असणारे अतिक्रमण काढून यावा त्याच जागेवर पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी अहमदनगर जिल्ह्यातल्या भीमसैनिकांनी केली आहे

No comments