web-ads-yml-728x90

Breaking News

डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक उल्हासनगर 4 येथे शरबत वाटप करून मोठ्या उत्सहाने शिव जयंती साजरी

 


BY - युवा  महाराष्ट्र  लाइवउल्हासनगर,ठाणे

१९ फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२ व्या जयंती निमित्त सुभाष टेकडी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, उल्हासनगर 4 येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त समाजसेवक अभिजीत चंदनशिव,महेंद्र अहिरे व चरण थोरात ह्यांच्या वतीने नागरिकांना शरबत वाटप करून मोठ्या उत्सहाने शिव जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्तिथ जयंती साजरी करण्यात आली...

No comments