मुरबाडमध्ये बोगस डॉक्टरानी घेतला त्या व्यक्तींचा जीव ; कारवाई साठी मागणी करुन ही दखल न घेतल्याने बोगस डॉक्टर खुलेआम करतात व्यवसाय...
मुरबाडमध्ये बोगस डॉक्टरानी घेतला त्या व्यक्तींचा जीव ; कारवाई साठी मागणी करुन ही दखल न घेतल्याने बोगस डॉक्टर खुलेआम करतात व्यवसाय...
आरोग्य विभाग ठाणे,तालुका आरोग्य अधिकारी,बोगस डॉक्टर कमिटी केवळ बोर्डाच्या पदावर...
पत्रकार कुणाल शेलार यांचा ४ वर्षापासून बोगस डॉक्टरांवर कारवाई व्हावी म्हणून पाठपुरावा असताना त्यांची चौकशी अधिकाऱ्यांनी ठेवली गुलदस्त्यात...
घडलेल्या घटनेला जबाबदार कोण ? अधिकारी कि डॉक्टर
या घटनेची तात्काळ आरोग्यमंत्री यांनी दखल घेऊन मुरबाडच्या बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी पत्रकार कुणाल शेलार यांनी केली आहे.
No comments