महाराष्ट्र स्टेट पावरलिफ्टिंग स्पर्धेत कु.रोहित वसंत भगत चौथ्या स्थानाचा मानकरी सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे
महाराष्ट्र स्टेट पावरलिफ्टिंग स्पर्धेत ठाणे जिल्हयातील टिटवाळा येथील पत्रकार तथा स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय निरिक्षक वसंत भगत यांचे चिरणजीव कु.रोहित वसंत भगत यांनी 225 किलो वजन उचलून या पावरलिफ्टिंग स्पर्धेत चौथा स्थान मिळवला आहे.नेहमीच आपली कलेच्या जोमाने पहिले ते चौथे स्थान मिळवण्याचा मान टिटवाळा येथील नांदप या गावाच्या सुपुत्रानी मिळवला आहे.त्याच्या या यशाला युवा महाराष्ट्र लाईव्ह (YML NEWS),स्वप्नज्योती टाईम्स वृत्तपत्राचा सलाम व पुढील वाटचालीस शुभेच्छा
No comments