web-ads-yml-728x90

Breaking News

जनरल रावत यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दु:ख

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्या हेलीकॉप्टरला अपघात होऊन जनरल रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत तसेच काही अधिकाऱ्यांचे निधन झाल्याचे वृत्त समजून अतिशय दु:ख झाले.दिवंगत जनरल बिपीन रावत व अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व अधिकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

 

No comments