web-ads-yml-728x90

Breaking News

भादाणेच्या माळरानावर फुलणार रोजगाराचे नंदनवन;शेतकर्‍यांकडुन एमआयडीसीचे स्वागत

 


BY - युवा  महाराष्ट्र  लाइवभिवंडी,ठाणे

शहापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत.शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी भादाणे गावातील माळरानावर एमआयडीसीच्या माध्यमातून विविध कंपन्या आणि कारखाने सुरू केले जाणार आहेत. नावर रोजगाराचे नंदनवन फुलणार असल्याने प्रस्तावित एमआयडीसीचे भूमिपुत्रांनी स्वागत केले आहे. मात त्याचा फायदा शहापूर व परिसरातील इतर व्यवसायांवरदेखील झाला. अशा पद्धतीने जिल्ह्याचा एक भाग विकसित होत असताना भादाणे परिसरातील अनेक गावपाडे मात्र विकासापासून कोसो दूर राहिले.आजहीया परिसरातील आदिवासींना जंगलातून मिळणाऱ्या झाडपाला, फळे अथवा वीटभट्टीवर काम करून आपला उदारनिर्वाह करावा MIDC लागतो. मात्र उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने या भागात एमआयडीसी येणार असल्याने हा परिसर विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार आहे. स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळणार असल्याने रोजगाराचा प्रश्न निकालात निघणार आहे. CARS दोन कंपन्यांची नियुक्ती भादाणे माळरानावर प्रस्तावित एमआयडीसीमुळे शेकडो एकर जमिनीला बाजारभावापेक्षा चांगली किंमत मिळेल. शेकडो कंपन्या येणार असल्याने येथील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संघी उपलव्य होणार आहे. जमीन विकासासाठी शासनाने दोन कंपन्यांना ठेका दिला असून कंपनीने तांत्रिक कामांची पूर्तता सुरू केली आहे. आम्ही सरकारसोबत ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आसनगाव, आटगाव, वासिंद परिसरात बहुसंख्य उद्योग आले. यामध्ये तेथील स्थानिकांना रोजगारदेखील उपलब्ध झाला.

---------------------------------------------------

आमच्या जमिनीला आजपर्यंत कवडीमोल मोबदला मिळत होता. एमआयडीसीमुळे आमच्या जमिनीला योग्य मोबदला मिळणार असल्याने आम्ही शेतकरी शासनाला सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत

                                                                                                          रमेश शेलार, शेतकरी

No comments