web-ads-yml-728x90

Breaking News

युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिलच्या वतीने अपंगदिनाचे औचित्यसाधून दाम्पत्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल च्या वतीने आज अपंगदिनाचे औचित्यसाधून 72 टेनामेंत पेरूचाळ लालबाग येथे वास्तव्यास असलेले श्री.लहू बाळकृष्ण रोगे व सौ.लीना लहू रोगे दाम्पत्य दोघेही अपंग असून खडतर परंतु एकमेकांना आधार देत सुखा समाधानाने संसार करीत आहेत अश्या परिस्थितीत त्यांचं करावं तितकं कौतुक थोडेच आहे म्हणूनच UHRC च्या वतीने त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या अडीअडचणींना आपली संघटना नेहमीच त्यांच्या बरोबर असेल असे आश्वासन देऊन त्यांची हिम्मत वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याप्रसंगी संघटनेच्या मुंबई सचिव सौ.वसुधा वाळुंज,चिंचपोकळी ब्लॉक अध्यक्ष श्री.सुहास परब,परेल ब्लॉक अध्यक्षा सौ.प्रमिला अडसूळ तसेच कुर्ला विभागासाठी इच्छुक असलेल्या सौ.खुशबू पांडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments