web-ads-yml-728x90

Breaking News

निवृत्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार पदावर नियुक्ती

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

नुकतेच मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेले श्री. सीताराम कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार या पदावर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील निर्देश आज दिले.

No comments