web-ads-yml-728x90

Breaking News

नो Taste नो Money टेस्ट नसेल तर पैसे परत SS बेकर्स 3D केक शॉप 25 वी शाखा मुरबाड मध्ये आपल्या सेवेत.....!

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव  मुरबाड,ठाणे

कोरोना महामारीत बर्याच जनांचे कामे हातुन निघुन गेल्याने अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली मात्र जनमाणुस हा सरकार बरोबर उभा राहुन कोरोना महामारीवर मात करण्यास सक्षम झाला.या पार्श्वभुमिवर व्यवसायकांना कमी franchise महाराष्ट्रातील एसएस बेकर्सचे मालक महेश केणे यांनी उपलब्ध करून दिली आहे.वस्तुच्या मागची वस्तु हि या बेकर्स मध्ये असल्याने आज पर्यंत त्यांना कित्येक पुरस्कार प्रदान झाले असल्याचे समजत आहे.

जन्म दिवस असो की लग्नाचा वाढदिवस, इतर मेनू कोणताही असो,पण केक हा लागतोच.अशा प्रकारचे समारंभ केक शिवाय पूर्ण होतच नाहीत.त्यामुळे अशा समारंभानिमित वरचेवर केक खाल्ला जातो.मात्र हल्ली अस कोणतेही प्रयोजन नसतानाही सहज आवडीने केक खानार्यांचे प्रमाणही वाढलेले आहे.त्यामुळे ठिकठिकाणी कॉफी शॉप प्रमाणे केक शॉप थाटण्यात आले आहेत.अशाच प्रकारे आज महाराष्टातील केक बेकिंग मधील नंबर वन ठरलेला ब्रँड SS बेकर्सची 25 वी शाखा आपल्या मुरबाड मध्ये सुरू होत आहे. ह्या सर्व यशाबद्दल SS बेकर्स चे मालक महेश केणे यांना बेस्ट बिसनेमन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे. निरनिराळ्या स्वादांच्या चविष्ट केक साठी या शॉप ची ख्याती आहे..तसेच रबडी मलई केक ,मोदक केक हे सुध्दा ss बेकर्सचे वैष्टिय ठरले आहे.केक ,pastry , चॉकलेट ,बॉल हे सर्व शॉप मध्ये उपलब्ध असतात..3D केक हा त्यातलाच एक प्रकार मागणी नुसार प्रत्येक वस्तूचा तसेच..चित्राचे 3D रूप देण्याचे काम केले जाते.मग तो मोबाईल असो बाहुली असो कार असो वा माणसांचे फोटो सर्वकाही SS बेकर्स मध्ये उपलब्ध आहे.SS बेकर्स हा महाराष्ट्र मध्ये सर्वात मोठा ब्रँड ठरत आहे.हाच ब्रँड आपल्या सेवत मुरबाड मध्ये संजय म्हाडसे आणि साईनाथ केदार घेऊन येत आहेत.दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी शॉप नं 10 कृषी उत्पन्न बाजार समिती बिल्डींग न्यू इंग्लिश स्कुलच्या मागच्या गेट समोर मुरबाड येथे सुरू होणार आहे.

आता सेलिब्रेशन मध्ये तडजोड नाही नो taste नो money  टेस्ट नसेल तर पैसे परत हा एकच वादा घेऊन मुरबाड मध्ये आपल्या सेवेत येत आहोत एकदा अवश्य भेट देऊन संधीचा लाभ घ्या..

No comments